Sanjay Raut: भाजप आणि औरंगजेबचे संबंध- संजय राऊत ABP Majha
महाराष्ट्रात यापुढे भाजपचं राज्य कधीच येणार नाही.. संजय राऊतांचं वक्तव्य.. तर भाजप आणि औरंगजेबाचा संबंध, कारण औरंगाजेबाचा जन्म गुजरातचा.. संजय राऊतांचा भाजपला टोला