Web Exclusive : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने ताबडतोब मदत करावी: रेखा ठाकूर
मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं आहे त्यावर त्यांना सरकारने ताबडतोब मदत करावी अशी वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी मागणी केली आहे.