Devendra Fadnavis: Rashmi Shukla यांच्या संदर्भात फोटो कॉपी व्यतिरिक्त कुठलाही पुरावा नाही- फडणवीस

Continues below advertisement

खडसे, संजय राऊत फोनटॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्लांना दिलासा. रश्मी शुक्लांविरोधात खटला चालवण्यास राज्य सरकारचा नकार. खटला चालवण्यास  मागितलेली परवानगी  गृहखात्यानं नाकारली

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram