Jackie Shroff on Yogi Aadityanath : सिनेमागृहातील पॉपकॉर्नच्या किंमती कमी करा : जॅकी श्रॉफ
Continues below advertisement
अभिनेता जॅकी श्रॉफनेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांची भेट घेतली. यावेळी जॅकी श्रॉफने आपल्या अंदाजात आदित्यानाथ यांच्याशी संवाद साधला पाहूया..
Continues below advertisement