Amrut Bharat stanak Yojana : 'अमृत भारत स्थानक' योजनेअंतर्गत राज्यातील 123 रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास
Continues below advertisement
राज्यातील १२३ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास होणार, मुंबईतील मध्य रेल्वेच्या १५, पश्चिम रेल्वेच्या १२ स्थानकांचा यात समावेश. माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांची माहिती.
Continues below advertisement