Saurabh Tripathi suspension : निलंबित पोलीस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन मागे Abp Majha
abp majha web team
Updated at:
29 Jun 2023 05:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनिलंबित पोलीस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन मागे... यासंदर्भात मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केली होती समिती.... मुख्य सचिव मनोज सैनिक यांच्या हाय पावर कमिटीने निर्णय घेऊन निलंबन घेतला मागे.... आयपीएस अधिकाऱ्याला तीन महिन्याच्या वरती निलंबित ठेवता येत नाही.. या आधारे सौरभ त्रिपाठी यांचं निलंबन मागे.. आंगाडिया प्रकरणांमध्ये सौरभ त्रिपाठी यांना केलं होतं निलंबित