Reaction on Fadnavis House In Mantralay: फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, उपाध्ये-शिरसाट आक्रमक

Continues below advertisement

Reaction on Fadnavis House In Mantralay: फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, उपाध्ये-शिरसाट आक्रमक

आमदार भरत गोगावले यांचे मंत्रिपद संजय शिरसाट यांच्यामुळेच हुकलं अशी खंत आमदार गोगावले यांनी व्यक्त केली होती या गौफ्य स्फोटानंतर शिंदे गटात सार काही आलबेल नसल्याचे चित्र आहे. राज्यात शिंदे गट सत्तेत आल्यापासून भरत गोगावले हे मंत्रिपदासाठी इच्छुक होते त्यांनी वेळोवेळी आपली ही इच्छा बोलूनही दाखवली आहे मात्र त्यांना प्रत्येक वेळी मंत्री पदांना हुलकावणी दिल्यानंतर आता त्यांनी त्या संदर्भात केलेले विधान चर्चेत आला आहे यावरून आमदार महेंद्र दळवी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे  महेंद्र दळवी ऑन भरत गोगावले न मिळालेलं मंत्रिपद भरत गोगावले हे मोठ्या मनाचे आणि दिलदार आहेत  गोगावले यांना त्याग पत्करणे आणि स्वीकारणे हे सुद्धा जमते  त्यांनी केलेलं वक्तव्य हे कदाचित सत्य असावं  पक्षाच्या आदेशाप्रमाणे आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशाने त्यांनी एसटी महामंडळाचे अध्यक्षपद स्वीकारला  येणाऱ्या काळात भरत गोगावले यांना मंत्री करण्यासाठी पक्ष नक्कीच विचार करतील

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram