Kangana Vs ShivSena | कंगना चले जाव' च्या घोषणा, एअरपोर्ट बाहेरील शिवसौनिकांच्या प्रतिक्रिया
कंगना रनौतने तिच्या कार्यालयाच्या आतमध्ये केल्या जाणाऱ्या तोडक कारवाईचे फोटो ट्वीट करुन 'पाकिस्तान'असं कॅप्शन दिलं आहे. शिवाय #deathofdemocracy हा हॅशटॅगही वापरला आहे. कंगना रनौतने आपल्या ट्वीटची मालिका सुरुच ठेवली आहे. आधी मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत करणाऱ्या कंगनाने महापालिकेच्या कारवाईनंतर आता थेट मुंबईला पाकिस्तान असं संबोधलं आहे.