RBI On UPI : 500 रुपयापर्यंतच्या व्यवहारांसाठी इंटरनेटची आवश्कता नाही, आरबीआयनं वाढवली मर्यादा

Continues below advertisement

यूपीआय लाईटवर सुविधा उपलब्ध , 500 रुपयापर्यंतच्या व्यवहारांसाठी इंटरनेटची आवश्यकता नाही . आरबीआयनं 200 रुपयांची लिमिट 500 रुपयांपर्यंत वाढवली.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram