RBI GDP Rate : आरबीआयकडून आर्थिक वर्ष 2024 साठी जीडीपीत बदल , महागाईवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न
abp majha web team
Updated at:
08 Dec 2023 01:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआरबीआयकडून आर्थिक वर्ष २०२४ साठी जीडीपीत बदल
तिमाहीत आर्थिक विकास दर चढा राहिल्याने आरबीआयकडून बदल
याआधी भारताचा आर्थिक विकास दर ६.५ टक्के राहण्याचा अंदाज
महागाईवर नियंत्रण मिळवण्याचे आरबीआयचे प्रयत्न