Tulja Bhavani Temple : तुळजाभवानी मंदिरातील 200 किलो सोनं वितळवण्यास RBIची परवानगी
Continues below advertisement
तुळजाभवानी मंदिरातील भक्तांनी दान दिलेलं सोनं, चांदी वितळवण्यास RBI ची परवानगी. २०० किलो सोनं आणि साडेचार हजार किलो चांदी वितळवणार.
Continues below advertisement