Ravindrab Dhangekar Letter : ललित पाटील प्रकरण विषेश तपास पथकाकडे किंवा CID कडे सोवण्याची मागणी!
Continues below advertisement
दोन आठवड्या नंतरही फरार ललित पाटील सापड नसल्याने या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून काढून घेऊन विषेश तपास पथकाकडे किंवा सी आय डी कडे सोवण्याची कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.
Continues below advertisement
Tags :
Pune Police Congress Investigation CID ' Congress MLA Ravindra Dhangekar Special Investigation