Ravindra Waikar Shivsena : रवींद्र वायकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा, ठाकरेंना बसणार धक्का
Continues below advertisement
Ravindra Waikar Shivsena : रवींद्र वायकर शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा ABP Majha
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार, मुंबईतील जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात ठाकरेंना बसणार धक्का.
Continues below advertisement