Ravindra Waikar : रवींद्र वायकर यांच्या अवैध हाॅटेल बांधकामप्रकरणी पुनर्विचार होणार
Ravindra Waikar : रवींद्र वायकर यांच्या अवैध हाॅटेल बांधकामप्रकरणी पुनर्विचार होणार ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, अवैध हॉटेल बांधकाम प्रकरणी पुनर्विचार करण्याबाबत पालिकेची सर्वोच्च न्यायालयात माहिती, सर्वोच्च न्यायालयाची विनंती मान्य करण्याची तयारी. बांधकाम वैध ठरवल्यास ईडी कारवाई देखील टळणार.