Ravindra Waikar ED : जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांना ईडीचं समन्स

Continues below advertisement

Ravindra Waikar ED Summons : ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांना ईडीचं समन्स, जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी ईडी समन्स 
ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांना ईडीचे समन्स ----- मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ----- जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी वायकरांना ईडीचं समन्स -----  वायकरांनी मागच्या समन्सला आजारी असल्याचं कारण देत गैरहजेरी दर्शवली होती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram