Ravindra Waikar : ईडीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रं पुरवली - रवींद्र वायकर

Continues below advertisement

Ravindra Waikar : ईडीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रं पुरवली - रवींद्र वायकर ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांची १५ तास ईडीकडून चौकशी,  पुढील चौकशीसाठी १७ जानेवारीला ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना, ईडीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रं पुरवली, वायकरांची माहिती. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram