Ravindra Tawade : परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी सतेज पाटील यांच्या नियुक्तीची मागणी
एकीकडे राष्ट्रवादी विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार अशी चर्चा असताना सोशल मीडियात काँग्रेस पदाधिकाऱ्याचं पत्र व्हायरल होतंय... विधान परिषद विरोधी पक्षनेते पदी सतेज पाटील यांची नियुक्ती करा अशी मागणी अकोला महानगर काँग्रेस कमिटीचे जिल्हा सचिव रविंद्र तायडे पाटील यांनी पत्राद्वारे केलेय.. रविंद्र तायडे पाटील यांनी के. सी वेणुगोपाल यांना पत्र लिहून पक्षाकडे कोणतेही संविधानिक पद नसल्याने विरोधी पक्षनेते पद घेण्याची मागणी केलीय.