Ravindra Dhangekar Lok Sabha : विजयाचा गुलाल नक्की उधळणार,रविंद्र धंगेकर EXCLUSIVE

Continues below advertisement

Ravindra Dhangekar Lok Sabha : विजयाचा गुलाल नक्की उधळणार,रविंद्र धंगेकर EXCLUSIVE
निकाल काय येणार याची धातू सगळ्यांनाच लागली आहे.. पुण्यात सुद्धा काटे की टक्कर पाहायला मिळाली.. exit poll हे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर असतील असा अंदाज सांगतात. मात्र महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना काय वाटतं हे जाणून घेतले आमच्या प्रतिनिधी यांनी..  जरी exit poll काहीही अंदाज सांगत असली तरी माझा विजय होणार याचा मला आणि माझ्या कार्यकर्त्यांना पूर्ण विश्वास आहे..  मला सगळ्यात जास्त लीड हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातूनच मिळणार मला विश्वास आहे.. उद्या पुणेकरांचा विजय होणार.   माझा नशीब बलवान आहे.. कसबा पोट निवडणुकीच्या वेळेस सुद्धा जनतेने दाखवून दिलं..  देवाचे दर्शन करून आलोय कुटुंबासोबत मला विश्वास आहे माझा विजय होणार उद्या गुलाल उधळणार...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram