Ravindra Chavan : 'कल्याण-डोंबिवली लोकसभा श्रीकांत शिंदेच लढवणार' -रवींद्र चव्हाण
Continues below advertisement
राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह पहायला मिळतोय. एबीपी माझाच्या न्यूजरूममधील बाप्पाचं आमदार रवींद्र चव्हाण यांनी दर्शन घेतलं आणि बाप्पाची आरतीही केली. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधलाय
Continues below advertisement