Ravindra Chavan: मंत्री रविंद्र चव्हाण यांचं खुल्या पत्रातून मनसेला खरमरीत उत्तर

Continues below advertisement

Ravindra Chavan: मंत्री रविंद्र चव्हाण यांचं खुल्या पत्रातून मनसेला खरमरीत उत्तर मुंबई-गोवा महामार्गावरून मनसे आक्रमक झाली असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी टोलच्या कार्यालयाची तोडफोड केलीय. या पार्श्वभूमीवर मनसेला खुलं पत्र लिहून सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram