Ravindra Chavan on Shivaji Maharaj Statue : रवींद्र चव्हाण यांनी नौदलावर जबाबदारी ढकलली?

Continues below advertisement

Ravindra Chavan on Shivaji Maharaj Statue : रवींद्र चव्हाण यांनी नौदलावर जबाबदारी ढकलली?

मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळाला याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. या संपूर्ण प्रकरणांमध्ये संबंधितांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत. तसंच नेहमीच्या अधिकार देखील या ठिकाणी पाहणी करणार आहेत. पुतळा पुन्हा उभारावा यासाठी  मी जातीने लक्ष घालणार असल्याची प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण यांनी दिली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या रवींद्र चव्हाण यांनी घटनास्थळाला भेट दिल्यानंतर  जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत मालवण पोलीस स्टेशन येथे येऊन  गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पार केली. त्यानंतर ते बोलत होते.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram