Ravindra Chavan On Anandacha Shidha : दिवाळीआधी शिधा पोहचवण्याचे आमचे सर्व बाजूने प्रयत्न सुरु

Continues below advertisement

राज्य सरकारनं घोषणा केलेला आनंदाचा शिधा आज संध्याकाळपर्यंत रेशन दुकानात पोहोचेल असं आश्वासन अन्न व पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिलंय. एबीपी माझानं शिधा वाटपाबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही माहिती दिलीय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram