Ration Aaplya Dari : राज्या सरकारचा नवा उपक्रम, 'रेशन आपल्या दारी' मार्फत लाभार्थ्यांना मिळणार रेशन
Continues below advertisement
राज्यात लवकरच 'रेशन आपल्या दारी उपक्रम सुरु होणार, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती, योजनेअंतर्गत फिरत्या वाहनातून पात्र लाभार्थ्यांना होणार धान्यवाटप, मुंबई, ठाण्यातून योजनेला लवकरच होणार सुरवात.
Continues below advertisement