Ravindra Berde Passed Away : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड ABP Majha
Continues below advertisement
Ravindra Berde Passed Away : ज्येष्ठ अभिनेते रवींद्र बेर्डे काळाच्या पडद्याआड ABP Majha
प्रख्यात अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं वयाच्या ७८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन. बऱ्याच वर्षापासून ते घशाच्या कर्करोगाने होते ग्रस्त. रविंद्र बेर्डे हे दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे सख्खे बंधू होते.
Continues below advertisement