Ravi Rana Ladki Bahin : राणांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मंत्रीमंडळ बैठकीत, विचार करुन बोला मुख्यमंत्र्यांच्या सूचना
Continues below advertisement
Ravi Rana Ladki Bahin : राणांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मंत्रीमंडळ बैठकीत, विचार करुन बोला मुख्यमंत्र्यांच्या सूचना
आमदार रवी राणा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद मंत्रिमंडळाच्या बैठकीत यापुढे प्रत्येक मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी बोलताना विचार करून लोकांशी बोलावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रीमंडळ बैठकीत सर्वांना सुचना अशा वादग्रस्त वक्तव्यामुळे सरकारच्या योजनांवरती परिणाम होतो या वादग्रस्त वक्तव्यांचा विरोधकांना फायदा होतोय त्यामुळे सर्वांनी विचार करुन बोलावा आमदार रवी राणा यांनी लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात केला होतं वादग्रस्त वक्तव्य
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement