Ravikant Tupkar on Eknath Shinde : शेतकऱ्यावर अवकाळीचं संकट, शेतकऱ्यां वाऱ्यावर सोडून शिंदे अयोध्येत

Continues below advertisement

Ravikant Tupkar on Eknath Shinde : शेतकऱ्यावर अवकाळीचं संकट, शेतकऱ्यां वाऱ्यावर सोडून शिंदे अयोध्येत


रोम जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता तशी अवस्था महाराष्ट्राची झाली आहे ... वादळी वाऱ्याने गारपीटी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे ... आणी दुसरीकडे मुख्यमंत्री महोदय अनेक आमदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत...हे अयोध्याचे दर्शन उशिरा सुद्धा घेता आल असत..पण आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम सरकारच होत.... पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करण हे सरकारच काम होत आणी अन्नदाता हा परमेश्वर आहे साक्षात मध्ये अन्नदाता कुवा बळीराजाला हर जगवलं  हे साक्षात देवाजी पूजा करण सारख आहे पण जिवन्त माणसं सोडायची अन देवाच्या दर्शनाला पळायचं यांच्या पेक्षा आयोध्याच दर्शन पुढच्या महिन्यात घेतलं असत तर चाललं असत.. आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जिवंत ठेवणे हे सरकार खऱ्या अर्थान काम होत , सरकारण पूर्णपणे शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं आहे तातडीनेया शेतकऱ्याच्या शेतीच्या पिकांचे पंचनामे करा आणी तातडीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या. अजूनपर्यंत आक्टोम्बर व सप्टेंबर ची नुकसान भरपाईची मदत मिळाली नाही  ती मदत ताबोडतोब द्या आणी आठ दिवसाच्या आत शेतकऱ्यांना मदत द्या अन्यथा पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या आक्रमक आंदोलनाला सामोरे जाव लागेल असा ईशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकार ला दिला आहे...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram