Ravikant Tupkar : माझे शेतकरी चळवळीतील गुरु राजू शेट्टी नसून शरद जोशी : रविकांत तुपकर
Continues below advertisement
Ravikant Tupkar : माझे शेतकरी चळवळीतील गुरु राजू शेट्टी नसून शरद जोशी : रविकांत तुपकर
आपण स्वतंत्र निवडणूक लढवत असल्याचं रविकांत तुपकरांनी स्पष्ट केलंय. आपल्या उमेदवारीमुळे महायुती आणि मविआची समीकरणं बिघडल्याचंही त्यांनी म्हटलंय. यावेळी त्यांनी राजू शेट्टींवरही निषाणा साधलाय. आपले शेतकरी चळवळीतील गुरु राजू शेट्टी नसून शरद जोशी असल्याचं त्यांनी म्हटलंय.
Continues below advertisement