Ravikant Tupkar : प्रतापराव जाधवांनी मला आणि शेतकऱ्यांना खूप त्रास दिला - तुपकर
Ravikant Tupkar : प्रतापराव जाधवांनी मला आणि शेतकऱ्यांना खूप त्रास दिला - तुपकर ल्या 22 वर्षापासून शेतकरी चळवळीतून शेतकरी नेता बनलेले रविकांत तुपकर यंदा लोकसभेची निवडणूक लढवत आहेत त्यांच्या सभेला प्रतिसादही चांगला मिळत आहे त्यामुळे रविकांत तुपकरांच्या अशाही पल्लवीत झालेले आहेत 21 वर्षाच्या शेतकरी चळवळीतून उभा राहिलेला या नेत्याच्या परिवाराला नेमकं या निवडणुकीतून काय अपेक्षा आहेत त्या कशा पूर्ण होतील याबाबत रविकांत तुपकर आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय महाजन यांनी