Ravikant Tupkar on Sharad Pawar : सभा घेणारे कोविड न होणारे जॅकेट घालतात का?रविकांत तुपकर यांचा टोला
Continues below advertisement
स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर आंदोलनाला बसलेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांच्या विदर्भ दौऱ्यावर निशाणा साधलाय. 'बड्या नेत्यांना परवानगी मिळते, आम्हाला नाही' असं तुपकरांनी म्हटलंय.. '
Continues below advertisement