Ravikant Tupkar : तरूंगात टाकण्याचा डाव आखणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही - रविकांत तुपकर

Continues below advertisement

Ravikant Tupkar : तरूंगात टाकण्याचा डाव आखणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही - रविकांत तुपकर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा जिल्हा न्यायालयाने दिलासा दिला आहे.
शेतकरी आंदोलनादरम्यान तुपकर यांच्यावरील विविध गुन्ह्यातील जामीन रद्द करण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना जिल्हा न्यायालयाने रविकांत तुपकर यांचा जामीन कायम ठेवत त्यांना दिलासा दिला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram