Ravikant Tupkar :रविकांत तुपकरांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण,15 फेब्रुवारीला कोर्ट निर्णय देणार

Continues below advertisement

Ravikant Tupkar :रविकांत तुपकरांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण,15 फेब्रुवारीला कोर्ट निर्णय देणार
रविकांत तुपकर यांच्या जामीन  अर्जावर सुनावणी पूर्ण झालीय. येत्या 15 फेब्रुवारीला कोर्ट निर्णय देणार आहे. रविकांत तुपकर यांचा विविध गुन्ह्यातील जामीन रद्द करण्याच्या मागणीसाठी पोलिसांनी न्यायालयात याचिका केलीय. आज जिल्हा आणि सत्र न्यायालयात  पोलिसांच्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली. कोर्ट परिसरात तुपकर समर्थकांनी मोठी गर्दी केली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram