Ravichandran Ashwin Announces Retirement : रविचंद्रन अश्विन निवृत्तीची घोषणा करताना झाला भावुक

Continues below advertisement

Ravichandran Ashwin Announces Retirement :   रविचंद्रन अश्विन निवृत्तीची घोषणा करताना झाला भावुक

: रविचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेदरम्यान अश्विनने (R Ashwin) अचानक निवृत्ती घेऊन सर्वांनाच चकित केले आहे. ब्रिस्बेन कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर भारताच्या दिग्गज फिरकीपटूने पत्रकार परिषदेद्वारे मोठी घोषणा केली. त्याच्या सोबत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही होता. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram