Amravati Navneet Rana : नवनीत राणांवर आरोप करणाऱ्या महिलेला आम्ही ओळखत नाही : रवी राणा
Continues below advertisement
Amravati Navneet Rana : नवनीत राणांविरोधात पोलीस पत्नी यांनी काय म्हटलंय.. आणि त्यावर आमदार रवी राणा यांनी काय प्रतिक्रिया दिली. सदर महिलेला मी ओळखत नाही, अनेकदा त्यांना शिवसेनेच्या आंदोलनामध्ये पहिले आहे. त्या मागील दहा वर्षांपासून नवनीत यांचा विरोध करीत आहे.आज ज्या महिलेने आरोप केले तिचा वापर पोलीस आयुक्त करून घेत आहेत. नवनीत राणांनी आपले कर्तव्य निभावले. अशा आरोपांवर लक्ष देत नसतात. त्यात काही तथ्य नाही, शेवटी सत्य ते सत्य असते रवी राणांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Continues below advertisement