Ravi Rana : NDAचा घटक पक्ष म्हणून निर्णय मान्य असेल- रवी राणा

Continues below advertisement

Ravi Rana : NDAचा घटक पक्ष म्हणून निर्णय मान्य असेल- रवी राणा  डसुळ आमच्या सोबतच आहेत ते माजी खासदार आहेत अमरावती जिल्ह्याचे एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाचे नेते आहेत, आणि मी आधी सांगितले आम्ही सगळे मिळून एनडीए सोबत आहोत आणि भाजपचा उमेदवार तिथे उभा राहिला आम्ही सगळे मिळून तिथे काम करू आणि भाजपचे उमेदवाराला आम्ही निवडून देऊ

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram