Ravi Rana On Uddhav Thackeray : जो हनुमानाचा, रामाचा नाही तो काही कामाचा नाही : रवी राणा : ABP Majha
Continues below advertisement
भिवंडीत आज धीरेंद्र शास्त्रींच्या हस्ते बालाजी मंदिराचे भूमिपूजन करण्यात आले.. आमदार रवी राणांनी भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित होते..यावेळी आमदार रवी राणांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला..ठाकरेंनी हनुमानाचा विरोध केला आणि त्यांची सत्ता गेली असा टोला रवी राणांनी लगावला
Continues below advertisement