Ravi Rana : निवडणुकीत आशीर्वीद दिला नाहीतर दीड हजारही काढून घेऊ, रवी राणांचं धक्कादायक वक्तव्य

Continues below advertisement

Ravi Rana On Ladki Bahin Yojana  : निवडणुकीत आशीर्वीद दिला नाहीतर दीड हजारही काढून घेऊ: रवी राणा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे प्रमानपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत आमदार रवी राणा यांनी घेतला.. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या.. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं, आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे दीड हजारांचे तीन हजार करू, मात्र तुम्ही निवडणुकीत आशीर्वाद दिला नाही तर दीड हजार रुपयेही काढून घेऊ असं राणा म्हणाले. राणांच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खरपूस समाचार घेतला.   

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram