Ravi Rana Clarification : भावा-बहिणीच्या नात्यानं गंमतीनं बोललो : रवी राणा
Continues below advertisement
Ravi Rana Clarification : भावा-बहिणीच्या नात्यानं गंमतीनं बोललो : रवी राणा
गमतीने वाक्य बोललो, भावा बहिणीच्या नात्यानं माझं वक्तव्य होतं, भाऊ बहिणीला मदतच करतो, बहिणीकडून पैसे घेत नाही, रवी राणांचं स्पष्टीकरण.
Continues below advertisement