Ravi Rana On Bachu Kadu:अमरावती लोकसभा निवडणूकीवर बच्चू कडूंचा दावा, रवी राणा यांचं प्रत्युत्तर
abp majha web team
Updated at:
27 May 2023 02:03 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदार संघाच्या जागेवर आपला दावा केलेला आहे, अमरावती लोकसभेच्या जिल्ह्याचा खासदार नवनीत राणा या सध्या भाजपच्या निकटस्थ आहेत. घटक पक्षात सहभागी असलेल्या आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभेच्या जागेची मागणी केल्याने शिंदे भाजप सरकार मध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, बडनेरा मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी अमरावतीच्या जागेवर खासदार नवनीत राणा याच भाजपच्या आर्शिवादाणे निवडणुक लढतील आणि जे दावे प्रती दावे करतात ते प्रचार करतील असा टोला लगावला आहे...