अमरावतीच्या मनपा आयुक्तांवर शाईफेक प्रकरणी रवी राणांवर गुन्हा दाखल, हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप

Continues below advertisement

अमरावतीच्या महापालिका आयुक्तांवर काल झालेल्या शाईफेक प्रकरणात आमदार रवी राणांवर गु्हा दाखल करण्यात आलाय. रवी राणा  आणि इतर 11 आरोपींवर कलम 307 अंतर्गत हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप ठेवण्यात आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram