Ravi Landge on Vidhan Sabha | माझा एबी फॉर्म उद्धव ठाकरेंकडे तयार होता, रवी लांडगेंचा गौप्यस्फोट
Ravi Landge on Vidhan Sabha | माझा एबी फॉर्म उद्धव ठाकरेंकडे तयार होता, रवी लांडगेंचा गौप्यस्फोट
माझा एबी फॉर्म उद्धव ठाकरेंकडे तयार होता. भोसरीतील बंडखोर रवी लांडगेंचा गौप्यस्फोट.
माझ्या नावाचा एबी फॉर्म उद्धव ठाकरे साहेबांकडे तयार होता, असा गौप्यस्फोट भोसरी विधानसभेत बंडखोरी करणाऱ्या रवी लांडगेंनी केला. राजकारणाच्या बाजारात माझी उमेदवारी घोषित झाली नाही, त्यामुळं हा उद्रेक झालाय. शरद पवार गटाला मिळणारा हक्क आणि सन्मान शिवसैनिकांना मिळत नाही. असा आरोप ही लांडगेंनी लगावला. त्यांच्याशी संवाद साधलाय नाजिम मुल्ला यांनी.
Tags :
Vidhan Sabha Election Ravi Landge Pimpri Chinchwad Maharashtra News ABP Majha Maharashtra Politics ABP माझा