Rahul Narwekar : विधीमंडळावर केलेल्या वक्तव्याप्रकरणी राऊतांना स्पष्टीकरणासाठी मुदवाढ
abp majha web team
Updated at:
08 Mar 2023 11:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजय राऊतांनी १ मार्चला पाठवलेल्या पत्रात ३ मार्चपर्यंत विधीमंडळासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर खुलासा करण्याची मुदतवाढ मागितली होती.,... त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राऊतांना मुदतवाढ दिलीए