Raut Brothers Special Package: आम्ही दोघे भाऊ, भाजपला शिव्या देऊ! ABP Majha
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊतांना शिव्या देताना अवघ्या महाराष्ट्रानं पाहिलं... आणि आता यातच भर टाकलीय त्यांचे भाऊ सुनील राऊत यांनी.... एका जाहीर कार्यक्रमात भाजपबाबत बोलताना त्यांनी आक्षेपार्ह शब्द यात वापरले आहेत..