Sanjay Raut: 'INS विक्रांत'चा निधी निवडणुकीसाठी वापरला, राऊतांचा आरोप ABP Majha

भाजप नेते किरीट सोमय्या विरुद्ध संजय राऊत हा सामना काही थांबायचं नाव घेत नाही. संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केल्यानंतर आता संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आयएनएस विक्रांत वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी निधी जमा केला होता
 त्याचं काय झालं?असा सवाल करत किरीट सोमय्या यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola