Vinayak Raut | संजय राऊतांवर कारवाई झाल्यास गंभीर परिणाम होतील : विनायक राऊत | ABP Majha
Continues below advertisement
संजय राऊत यांच्याबाबतीत काही वेडंवाकडी कारवाई केल्यास त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा खासदार विनायक राऊत यांनी कर्नाटक सरकारला दिलाय. काल सेनेचे मंत्री यड्रावकर बेळगावात हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी गेले असताना त्यांच्यासोबत धक्काबुक्की करण्यात आली होती.
Continues below advertisement