
Ratnagiri : पावसाळ्यात दरड कोसळू नये यासाठी एकाच लेनमधून वाहतूक चालणार - रवींद्र चव्हाण
Continues below advertisement
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरणाच्या कामात डोंगरकटिंग,संरक्षण भिंत उभारण्याची आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असली तरी पहिल्याच पाऊस असल्याने दरड कोसळू शकते अशी भीती खुद्द सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनीच पाहणी दौऱ्यात व्यक्त केली आहे.घाटात पावसाळ्यात एकाच लेनवरून वाहतूक सोडली जाणार असून पर्यायी आंबडस-चिरणी मार्गावर वाहतुकीसाठी अधिक जोर दिला जाणार असल्याची माहिती दिली आहे..
Continues below advertisement