Ratnagiri : रत्नागिरीत एका परप्रांतीय कुटुंबावर 20 जणांच्या टोळक्याचा जीवघेणा हल्ला : ABP Majha
Continues below advertisement
रत्नागिरीत एका परप्रांतीय कुटुंबावर 20 जणांच्या टोळक्यानं जीवघेणा हल्ला केलाय... रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील बौद्धवाडी येथे ही घटना घडलीय.... दरम्यान घराचं पूर्णपणे नुकसान झालं असून 4 लाखांची चोरी केल्याचा दावा कुटुंबाकडून करण्यात आलाय... घटना कालची असून दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय... परप्रांतीय असल्यानं येथे राहू शकत नाही असं म्हणत हल्ला केल्याचा आरोपही या कुटुंबाने केलाय...
Continues below advertisement