
Ratnagiri Sindhudurg : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वादाची शक्यता
Continues below advertisement
Ratnagiri Sindhudurg : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वादाची शक्यतारत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत वादाची शक्यता. भाजप रवींद्र चव्हाण
यांना मैदानात उतरवण्याच्या तयारीत, तर शिवसेनेकडून किरण सामंत यांच्या नावाची चर्चा.
Continues below advertisement