Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Election : किरण सामंत यांची माघार ? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
abp majha web team
Updated at:
03 Apr 2024 08:42 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRatnagiri Sindhudurg Lok Sabha Election : किरण सामंत यांची माघार ? सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून मोठी बातमी.. --- उदय सामंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे नेते किरण सामंत यांची माघार अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल ---- मोदीजी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी निर्णय, सामंत यांची एक्सवर पोस्ट ---- कोकणात ही पोस्ट रात्रीपासून व्हायरल झाली आहे, मात्र त्याची पुष्टी अजून व्हायची आहे.