Ratnagiri refinery : रिफायनरीच्या नवीन जागेबाबत MIDC, उद्योग मंत्रालय सकारात्मक?
Continues below advertisement
रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगांव या नवीन जागेमध्ये रिफायनरी होण्याबाबत एमआयडीसी आणि उद्योग मंत्रालय सकारात्मक असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिलीय. या नवीन जागेबाबत सध्या चाचपणी सुरू आहे. तिथल्या सर्वच गोष्टींचा अंदाज घेतला जातोय. शिवाय, उद्योगमंत्रीही याबाबत सकारात्मक विचार करतायत. असं असलं तरी कंपनीला मात्र याबाबत कोणताही अधिकृतपणे माहिती दिलेली नाही. नवीन जागेबाबत सारासार विचार झाल्यास ही बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली जाईल. त्यानंतरच पुढील हालचाली होतील.
Continues below advertisement