Ratnagiri Rain : रत्नागिरीत कालपासून जोरदार पाऊस ; चिपळूणच्या वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ
रत्नागिरी जिल्ह्यात कालपासून जोरदार पाऊस सुरु आहे. चिपळूण, खेड, दापोली आणि गुहागरमध्ये पावसाचा जोर वाढलाय. मुसळधार पावसामुळे वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय.